• Download App
    एक्स्प्रेसचे इमर्जन्सी ब्रेक लावल्याने अनर्थ टळला वृद्ध व्यक्तीचा जीव वाचला|Emergency break of express Applied In time due to which old man saved

    एक्स्प्रेसचे इमर्जन्सी ब्रेक लावल्याने अनर्थ टळला वृद्ध व्यक्तीचा जीव वाचला

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कल्याण रेल्वे स्टेशनवर रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीचा जीव एक्सप्रेसच्या लोको पायलटमुळे वाचला आहे. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुंबई वाराणसी एक्सप्रेस निघाली होती.Emergency break of express Applied In time due to which old man saved

    त्यादरम्यान एक वृद्ध व्यक्ती रेल्वेरूळ ओलांडत होती. ही बाब लक्षात आल्यानंतर मध्य रेल्वेचे अधिकारी संतोष कुमार यांनी एक्सप्रेस थांबवण्याची सूचना लोको पायलटला केली.
    लोकोपायलट एस.के.प्रधान आणि असिस्टंट लोको पायलट रवी शंकर यांनी इमर्जन्सी ब्रेक लावला. त्यामुळे रेल्वे जागीच थांबली. परंतु इंजिनाखाली तो वृद्ध अडकला होता. त्या वृद्धाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आल आहे.



    • एक्स्प्रेसचे इमर्जन्सी ब्रेक लावल्याने अनर्थ टळला
    • रविवारी दुपारी मुंबई वाराणसी एक्सप्रेस निघाली
    • एक वृद्ध व्यक्ती रेल्वेरूळ ओलांडत होती
    • रेल्वेचे अधिकारी संतोष कुमार यांची एक्सप्रेस थांबवण्याची सूचना
    • लोको पायलटकडून एक्स्प्रेसचे इमर्जन्सी ब्रेक
    • वृद्ध रेल्वे इंजिनाखाली अडकून पडला
    • अखेर वृद्धाची इंजिनाखालून प्रयत्न करून सुटका

    Emergency break of express Applied In time due to which old man saved

    Related posts

    Marco Rubio and S Jaishankar : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी एस जयशंकर यांच्याशी केली चर्चा

    Asaduddin Owaisi : पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला असदुद्दीन ओवैसींनी सुनावले, म्हणाले..

    Operation Sindoor impact : भारत इथून पुढे दहशतवादाला act of war समजूनच ठोकणार, म्हणजे नेमके काय करणार??