• Download App
    देशात तेरा दिवसांत अकराव्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ; प्रत्येकी १ रुपयांनी वाढ । Eleventh times increase in petrol and diesel prices in thirteen days in the country; An increase of Rs. 1 each

    देशात तेरा दिवसांत अकराव्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ; प्रत्येकी १ रुपयांनी वाढ

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात तेरा दिवसांत अकराव्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल ८० पैशांनी तर डिझेल ८४ पैशांनी वाढ झाली आहे. Eleventh times increase in petrol and diesel prices in thirteen days in the country; An increase of Rs. 1 each



    रविवारी दिल्लीत प्रतिलिटर ८० पैशांच्या वाढीनंतर, पेट्रोलचा दर ₹ १०३.४१/लीटर झाला, तर डिझेलचा दर ₹ ९४.६७/लीटर झाला. त्याचवेळी, मुंबईत ८४ पैसे/लिटरच्या वाढीनंतर, पेट्रोलचा दर ₹ ११८.४१/लीटर झाला आहे, तर डिझेलचा दर ८५ पैसे/लीटरने वाढल्यानंतर ₹१०२.६४ /लीटर झाला आहे.

    Eleventh times increase in petrol and diesel prices in thirteen days in the country; An increase of Rs. 1 each

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India GDP : तिसऱ्या तिमाहीत GDP वाढ 7.8% राहिली; 50% ट्रम्प टॅरिफ असूनही अर्थव्यवस्था मजबूत

    अमेरिका आणि इजरायलच्या हल्ल्यांमुळे इराणचे युवराज खूश इराण मध्ये नवी राजवट आणायची प्रतिज्ञा

    PM Modi : PM म्हणाले- 12 वर्षांत भारताने आपली ताकद ओळखली; विकसित देश आमच्यासोबत व्यापार करार करत आहेत; मिलेनियल्सनंतर Gen-Z काँग्रेसला धडा शिकवेल