• Download App
    अठरा वर्षीय तामिळनाडू टेबल टेनिसपटू विश्व दीनदयालन याचा अपघातात मृत्यू । Eighteen year old Tamil Nadu table tennis player Vishwa Deendayalan dies in an accident

    अठरा वर्षीय तामिळनाडू टेबल टेनिसपटू विश्व दीनदयालन याचा अपघातात मृत्यू

    वृत्तसंस्था

    चेन्नई : तामिळनाडूचा १८ वर्षीय टेबल टेनिसपटू विश्व दीनदयालन याचा रविवारी अपघातात मृत्यू झाला. Eighteen year old Tamil Nadu table tennis player Vishwa Deendayalan dies in an accident



    ८३ व्या सीनियर नॅशनल आणि इंटर स्टेट चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी टेबल टेनिसपटूंची टीम शिलाँगला जात होती. विश्व सुध्दा आपल्या टीमसोबत शिलाँगला जात होता. पण, वाटेत ट्रेलरची त्यांच्या वाहनाला धडक बसली. या अपघातात त्यांचे साथीदार सदस्य जखमी झाले .पण नंतर विश्वासचा मृत्यू झाला आहे. कोवळ्या वयात या टेबल टेनिसपटूचा मृत्यू झाल्याने शोक व्यक्त होत आहे.

    Eighteen year old Tamil Nadu table tennis player Vishwa Deendayalan dies in an accident

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Apple : अ‍ॅपलचे बाजारमूल्य पहिल्यांदाच 4 ट्रिलियन डॉलर्स पार; हे भारताच्या जीडीपीच्या बरोबर

    Siddaramaiah : सरकारी ठिकाणी RSS शाखा, बंदीच्या आदेशाला स्थगिती; कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सिद्धरामय्या सरकार खंडपीठात आव्हान देणार

    Delhi Police : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला दिल्लीतून अटक; अनेक वर्षांपासून गुप्तचर माहिती पाठवत होता