• Download App
    पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात आठ महिला बनल्या राज्यपाल ; इतर राजवटीपेक्षा संख्या अधिक। Eight women became governors during Prime Minister Modi's tenure; More in number than in any other kingdom

    पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात आठ महिला बनल्या राज्यपाल ; इतर राजवटीपेक्षा संख्या अधिक

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही सरकारच्या अंतर्गत राज्यपालांची नियुक्ती कारताना महिलांना अधिक संधी दिली आहे. २०१४ पासून आतापर्यंत ८ महिला राज्यपाल आणि लेफ्टनंट गव्हर्नर यांची नोंद झाली आहे. भारताच्या नारी शक्तीला सामर्थ्य देण्याच्या विश्वासाच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे पाऊल उचलले आहे. Eight women became governors during Prime Minister Modi’s tenure; More in number than in any other kingdom



    विविध पंतप्रधानांच्या काळात नियुक्त केलेल्या महिला राज्यपाल / लेफ्टनंट गव्हर्नर यांची संख्या

    • नरेंद्र मोदी : ८ : मृदुला सिन्हा, द्रौपदी मुर्मू, नजमा हेपतुल्ला , आनंदीबेन पटेल, बेबी राणी मौर्य, अनुसया उइके, तमिळसाई सौंदराजन, किरण बेदी
    • डॉ. मनमोहन सिंग : ६ : प्रतिभा पाटील, प्रभा राऊ, मार्गारेट अल्वा, कमला बेनीवाल, उर्मिला सिंग, शीला दीक्षित
    • जवाहरलाल नेहरू : ३: सरोजनी नायडू, पद्मजा नायडू, विजयालक्ष्मी पंडित
    • राजीव गांधी: ३ : कुमुदबेन जोशी, राम दुलारी सिन्हा, सरला ग्रेवाल
    • मोरारजी देसाई: २ : शारदा मुखर्जी, जोथी व्यंकटचलम
    • पी.व्ही. नरसिंहराव: २ : शीला कौल, राजेंद्र कुमारी बाजपेयी
    • व्ही.पी.सिंग: १ : चंद्रवती
    • एच.डी. देवगौडा: १ : फातिमा बीवी
    • आयके गुजरल: १ : व्ही.एस.रामादेवी
    • अटलबिहारी वाजपेयी: १: रजनी राय

    Eight women became governors during Prime Minister Modi’s tenure; More in number than in any other kingdom

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार