• Download App
    पंजाबमध्ये गव्हाच्या कमी उत्पादनामुळे शेतकऱ्याची आत्महत्या; १७ लाखांचे होते कर्ज|Due to low production of wheat ; Punjab Farmer suicide; The loan was 17 lakhs

    पंजाबमध्ये गव्हाच्या कमी उत्पादनामुळे शेतकऱ्याची आत्महत्या; १७ लाखांचे होते कर्ज

    वृत्तसंस्था

    चंदीगड : होशियारपूर (पंजाब) येथे एका ४० वर्षीय शेतकऱ्याने कमी गव्हाच्या उत्पादनामुळे विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.Due to low production of wheat ; Punjab Farmer suicide; The loan was 17 lakhs



    या शेतकऱ्यावर बँकांचे १७ लाख रुपये कर्ज होते. त्याच्याकडून एक सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात राज्यात १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले आहे.

    Due to low production of wheat ; Punjab Farmer suicide; The loan was 17 lakhs

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Phaltan : माझ्या लेकीच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? महिला डॉक्टरच्या वडिलांचा संताप, SIT चौकशीसह प्रकरण बीड कोर्टात चालवण्याची मागणी

    Central Govt : केंद्राची आठव्या वेतन आयोगाला मान्यता; 1 जानेवारीपासून लागू होऊ शकतो, 50 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना फायदा