• Download App
    पंजाबमध्ये १ जुलैपासून घरगुती ग्राहकांना ३०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा । Domestic customers in Punjab from July 1 Announcement to provide 300 units of free electricity

    पंजाबमध्ये १ जुलैपासून घरगुती ग्राहकांना ३०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा

    वृत्तसंस्था

    चंदीगड : पंजाबमध्ये १ जुलैपासून घरगुती ग्राहकांना ३०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा सरकारने केली आहे. Domestic customers in Punjab from July 1 Announcement to provide 300 units of free electricity

    पंजाबमध्ये, मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आप सरकारने या बाबतची घोषणा केलेली आहे. भगवंत मान म्हणाले की १ जुलैपासून राज्यातील घरगुती ग्राहकांना ३०० युनिट वीज मोफत दिली जाईल.



    सरकार लवकरच राज्यातील जनतेला आनंदाची बातमी देणार असल्याचे मान यांनी मंगळवारी सांगितले होते. घरगुती ग्राहकांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज पुरवठा करण्याचे आश्वासन ‘आप’ने निवडणुकी पूर्वी दिले होते.

    Domestic customers in Punjab from July 1 Announcement to provide 300 units of free electricity

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार