• Download App
    Guidelines for Festival Season : ख्रिसमस आणि न्यू इयरच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारतर्फे कोरोना प्रतिबंधक कडक निर्बंध लागू | Delhi covid guidelines : Strict rules by Delhi government for Christmas and New Year

    Guidelines for Festival Season : ख्रिसमस आणि न्यू इयरच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारतर्फे कोरोना प्रतिबंधक कडक निर्बंध लागू

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : ख्रिसमस आणि न्यू इयरच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. रेस्टॉरंट, बार आणि चित्रपटगृहे 50% कपॅसिटीने चालू राहतील.

    Delhi covid guidelines : Strict rules by Delhi government for Christmas and New Year

    दिल्ली आपदा प्रबंधन प्राधिकरण तर्फे पोलिस अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत की, कोणत्याही क्षेत्रामध्ये सांस्कृतिक, समारंभ, लग्नसोहळा असे कोणतेही कार्यक्रम 200 लोकांच्या उपस्थितीतच घेण्यात येतील.

    जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत की आपापल्या भागातील सर्वात जास्त गर्दीचे एरिया ओळखून तिथे योग्य ते नियम लागू करण्यात यावेत. दुकाने आणि कार्यस्थळावर कोणालाही मास्कशिवाय परवानगी देण्यात येऊ नये.


    Guidelines for Festival Season: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका संपलेला नाही! केंद्रानं केलं राज्यांना अलर्ट


    सरकारने असे निर्बंध लादले असले तरी दिल्लीतील जनता ख्रिसमस आणि न्यू इयरच्या शॉपिंग करण्यासाठी बाहेर पडत आहेत. मार्केट भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तर सर्वांनी काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे.

    मागील 6 महिन्यांत करोनाचा प्रभाव काहीसा कमी झालेला पाहायला मिळाला होता. जितका केसेस मागील सहा महिन्यात नाही समोर आल्या तितक्या मागील 24 तासात आलेल्या आहेत. दिल्लीमध्ये मागील 24 तासांमध्ये एकूण 125 कोरोना केसेस नोंदवण्यात आलेल्या आहेत. सध्या दिल्लीमध्ये एकूण कोरोना रूग्णांची संख्या 624 इतकी आहे.

    Delhi covid guidelines : Strict rules by Delhi government for Christmas and New Year

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य