वृत्तसंस्था
नवी दिल्ली : प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी राहुल,सोनिया गांधी, अनुराग ठाकूर, कपिल शर्मा यांना दिल्ली न्यायालयाने नोटीस बजावली आहे. Delhi court issues notice to Rahul, Sonia Gandhi
दिल्ली दंगे भडकविण्यासाठी त्यांनी प्रक्षोभक भाषणे केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. उच्च न्यायालयात मंगळवारी दिल्लीतील हिंसा आणि राजकीय नेत्यांनी भाषणे यावर सुनावणी झाली. त्यावेळी राजकीय नेत्यांची भाषणे दंगल घडविण्यास कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना न्यायालयाने नोटीस बजावली आहे.
याचिकाकर्त्यांनी नेत्यांवर जनतेची माथी फिरविणारी भाषणे ठोकल्याचा आरोप केला होता. तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी याचिकेत केली होती.
Delhi court issues notice to Rahul, Sonia Gandhi
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा कळस, पण महाविकास आघाडीकडून चोराच्या उलट्या बोंबा, नारायण राणे यांचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल
- दलीतांची मते चालतात, पण बाबासाहेब नाहीत, पंडीत नेहरूंनी प्रचार करून डॉ. आंबेडकरांचा पराभव केला, रावसाहेब दानवे यांचा आरोप
- Happy birthday Smriti Irani : वो शक्ती है, सशक्त है वो भारत की नारी है..! राहुल गांधींचा गड जिंकणाऱ्या स्मृती इराणी यांना खास शुभेच्छा ; ‘ तुलसी ते अमेठी ‘@46
- गडकरींचा आणखी एक सिक्सर : महामार्गावरील प्रवास स्वस्त होणार, ६० किमीवर एकदाच टोल, स्थानिकांना मिळणार ‘पास’