• Download App
    २०२३ पासून सर्वसामान्यांसाठी रामाचे दर्शन शक्य|Darshan of Rama possible for common people from 2023

    २०२३ पासून सर्वसामान्यांसाठी रामाचे दर्शन शक्य

    • अयोध्या राम मंदिर भूमी पूजनाची आज पाहिली वर्षगाठ
    • १२५ कुटुंबाना मिळेल मोफत रेशन
    • प्रधानमंत्री वर्चुअल माध्यमातून जोडले जातील
    • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कार्यक्रमाला उपस्थित

    Darshan of Rama possible for common people from 2023


    विशेष प्रतिनिधी

    अयोध्येच्या राम मंदिराच्या भूमीपूजनाला आज १ वर्ष पूर्ण झाले. आजच्याच दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार २०२३ पर्यंत सर्वसामान्यांकरिता मंदिराचे कपाट उघडणार आहे तसेच २०२५ पर्यंत मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे.



    Darshan of Rama possible for common people from 2023

     

    Related posts

    PM Modi : ब्रह्मोसने सुसज्ज INS दूनागिरी नौदलात समाविष्ट; अँटी सबमरीन INS अग्रय, INS संशोधक यांचाही समावेश; मोदी म्हणाले- ही नव्या भारताची सर्वात मोठी ताकद

    Shashi Tharoor : खेरा म्हणाले- मोदी जे बोलत नाहीत, ते थरूर ऐकतात; काँग्रेस खासदारांनी G7 परिषदेत भारतीय खलाशांचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल पंतप्रधानांचे कौतुक केले होते

    Pahalgam Attack : पहलगाम हल्ला- ड्रोनने पोहोचवली होती शस्त्रे:NIA च्या आरोपपत्रात खुलासा, गुप्तचर यंत्रणेच्या कमकुवतपणावर प्रश्नचिन्ह