- अयोध्या राम मंदिर भूमी पूजनाची आज पाहिली वर्षगाठ
- १२५ कुटुंबाना मिळेल मोफत रेशन
- प्रधानमंत्री वर्चुअल माध्यमातून जोडले जातील
- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कार्यक्रमाला उपस्थित
Darshan of Rama possible for common people from 2023
विशेष प्रतिनिधी
अयोध्येच्या राम मंदिराच्या भूमीपूजनाला आज १ वर्ष पूर्ण झाले. आजच्याच दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार २०२३ पर्यंत सर्वसामान्यांकरिता मंदिराचे कपाट उघडणार आहे तसेच २०२५ पर्यंत मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
Darshan of Rama possible for common people from 2023