वृत्तसंस्था
लंडन : कोवॅक्सिन लसीला ब्रिटनकडूनही मंजुरी मिळाली आहे.या लसीचा समावेश परवानगी यादीमध्ये केला गेला आहे. ज्या भारतीयांनी स्वदेशी ‘कोवॅक्सिन’ लस घेतली आहे. ते आता कोणत्याही अडथळ्यांशिवाय ब्रिटनला जाऊ शकणार आहेत. ब्रिटनने २२ नोव्हेंबरपासून कोवॅक्सिनचा मान्यता यादीमध्ये समावेश करणार आहे. कोवॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिल्यानंतर ब्रिटननेही लसीच्या वापरास मान्यता दिली आहे. Covacin vaccine also approved by UK; Included in the permission list
ब्रिटनचे भारतातील उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनी सोमवारी ट्वीट केलं की, यूकेला जाणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी. जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेनंतर, आता २२ नोव्हेंबरपासून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीयांना ब्रिटनच्या प्रवासादरम्यान सेल्फ-आयसोलेशन करावे लागणार नाही.”
Covacin vaccine also approved by UK; Included in the permission list
महत्त्वाच्या बातम्या
- PADMA AWARDS 2021 : बीजमाता राहीबाईंचा दिल्लीत गौरव ! नथीचा नखरा…नव्हे…नव्हे ‘गावरान’ ठसका! कोण आहेत राहीबाई पोपेरे ?
- तेलंगणाचे मुख्यमंत्री बिथरले, भाजप नेत्यांना जीभ कापून टाकण्याची दिली धमकी
- मोदी ज्याप्रकारे देश चालवित आहेत तशी तुम्हाला मुंबई महापालिकाही चालविता येत नाही, नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- लिओनार्डो डिकॅप्रियोला पाहताच जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझच्या फॅन गर्ल मोमेंटचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल