महाराष्ट्र सरकारने केरळ, गोवा , राजस्थान, गुजरात , दिल्ली एनसीआर आणि उत्तराखंड राज्यांना कोरोनाचे अतिसंवेदनशील उगमस्थान घोषित केले आहे. या राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांना ४८ तासांमध्ये केलेली आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.Corona test report will have to be given to those coming from Goa, Kerala, Rajasthan, Gujarat, Delhi, Uttarakhand, Maharashtra government has made it mandatory
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र सरकारने केरळ, गोवा , राजस्थान, गुजरात , दिल्ली एनसीआर आणि उत्तराखंड राज्यांना कोरोनाचे अतिसंवेदनशील उगमस्थान घोषित केले आहे. या राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांना ४८ तासांमध्ये केलेली आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
राज्यात कोरोनाने कहर मांडला आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ६८ हजार ६३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ५०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्य सरकारने सहा राज्यांना अति संवेदनशील घोषित केले असून या राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना आरटी पीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकारने केरळ, गोवा , राजस्थान, गुजरात , दिल्ली एनसीआर आणि उत्तराखंड राज्यांना कोरोनाचे अतिसंवेदनशील उगमस्थान घोषित केले आहे. या राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांना त्या आधी ४८ तासांमध्ये केलेली आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा रिपोर्ट प्रवाशांना राज्यात प्रवेश करताना दाखवावा लागणार आहे.
गेल्या चोवीस तासांत राज्यात ६८ हजार ६३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ४५ हजार ६५४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. गेल्या चोवीस तासांत ५०३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. राज्यात सध्या ६ लाख ७० हजार ३८८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
Corona test report will have to be given to those coming from Goa, Kerala, Rajasthan, Gujarat, Delhi, Uttarakhand, Maharashtra government has made it mandatory
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तानात तहरीक-ए-लब्बैककडून पुन्हा हिंसाचार, सहा पोलिसांचं केलं अपहरण, अनेकांचा मृत्यू
- Bajaj Chetak : अरारारा खतरनाक! बुलेटपेक्षा महाग झाली बजाजची चेतक स्कूटर, असे आहेत भन्नाट फीचर्स
- इंडिगो, विस्तारासह 4 विमान कंपन्यांविरुद्ध FIR दाखल करण्याची तयारी, महाराष्ट्रातून आलेल्या प्रवाशांची केली नव्हती कोरोना टेस्ट
- कोरोना टाळण्यासाठी डबल मास्क वापरा, एका मास्कमुळे फक्त 40% सुरक्षा, वाचा काय सांगतात शास्त्रज्ञ….
- मोठी बातमी : आता Oxygen Express Trains चालवणार रेल्वे, ग्रीन कॉरिडोर बनवून करणार वेगवान पुरवठा