सर्वोच्च न्यायलयात सध्या अनेक महत्वपूर्ण प्रकरणे आहेत, ज्या प्रकरणावर न्यायालयाकडून निकाल येणे अपेक्षित आहे.Corona infestation in the Supreme Court, 10 judges as well as 30 percent of staff corona infection
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील सुप्रीम कोर्टातच आता कोरोनाने शिरकाव केला आहे.दरम्यान सर्वोच्च न्यायालयातील एकुण १० न्यायाधीशांना आणि ३० टक्के कर्मचाऱ्यांनाही कोरोनाच्या संसर्गाची लागण झाल्याचे समोर आले आहे.दरम्यान हलकी लक्षणे असणाऱ्या कर्मचाऱ्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
तसेच संसर्ग वाढलेल्या कर्मचाऱ्यांना हॉस्पलिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.कोरोनामुळे सर्वोच्च न्यायलयात सध्या अनेक महत्वपूर्ण प्रकरणे आहेत, ज्या प्रकरणावर न्यायालयाकडून निकाल येणे अपेक्षित आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि कर्मचाऱ्यांना होम आयसोलेशनचा पर्याय देण्यात आला आहे. आतापर्यंत न्यायाधीश एम जोसेफ आणि पीएस नरसिंहा हे कोरोनातून बरे होऊन कामाला लागले आहेत.
तसेच डॉ श्यामा गुप्ता यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारची आरोग्य सेवेची चिकित्सा टीम कोरोनाचा संसर्ग झालेल्या न्यायाधीश आणि कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी २४ तास काम करत आहे. ही टीम दैनंदिन पातळीवर १०० ते २०० आरटीपीसीआर चाचण्या करत आहे. या चाचण्यांमध्ये संसर्गाचा धोका हा ३० टक्के धोक्याच्या पातळीचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Corona infestation in the Supreme Court, 10 judges as well as 30 percent of staff corona infectionCorona infestation in the Supreme Court, 10 judges as well as 30 percent of staff corona infection
महत्त्वाच्या बातम्या
- UP Election : मुलायमसिंह यादवांच्या घरात पडली फूट! सून अपर्णा यादव यांचा भाजपमध्ये प्रवेश, म्हणाल्या- माझ्यासाठी राष्ट्रधर्म सर्वोच्च!
- अमित पालेकर गोव्यात आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार
- नारायण राणे, डॉ. भारती पवार, विश्वजीत कदम, धनंजय मुंडे यांना धक्का!!
- दिंडोरी, निफाडमध्ये शिवसेना, सुरगाणा देवळ्यात भाजपची बाजी!!