• Download App
    दिल्लीत वाढतंय कोरोनाचे संक्रमण; सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे ५०० हून अधिक रुग्ण आढळले।  Corona infections on the rise in Delhi; For the second day in a row, more than 500 corona patients were found

    दिल्लीत वाढतंय कोरोनाचे संक्रमण; सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे ५०० हून अधिक रुग्ण आढळले

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : नवी दिल्लीत कोरोनाचे संक्रमण वाढत चालले असून ;सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे ५०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. Corona infections on the rise in Delhi; For the second day in a row, more than 500 corona patients were found

    सोमवारी दिल्लीत ५०१ रुग्ण आढळले आणि सलग दुसऱ्या दिवशी ५०० हून अधिक रुग्ण दाखल झाले आहेत. राष्ट्रीय राजधानीत कोरोना पोझिटीव्ह दर रविवारी ४.२१% वरून ७.७ % झाला आहे. दिल्लीत कोविडमुळे गेल्या २४ तासांत शून्य मृत्यूची नोंद झाली आहे, तर सक्रिय प्रकरणे १७२९आहेत.

     Corona infections on the rise in Delhi; For the second day in a row, more than 500 corona patients were found

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Jammu : जम्मूच्या बाल निरीक्षण केंद्रातून 3 कैदी फरार; यापैकी दोन पाकिस्तानी नागरिक

    Abu Salem : सुप्रीम कोर्टाने अबू सालेमची सुटकेची याचिका फेटाळली, म्हटले- तुम्ही काही चांगले काम केले नाही

    Jammu & Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये 14 पर्यटन स्थळे पुन्हा उघडण्यात आली; पहलगाम हल्ल्यापासून बंद होते