• Download App
    देशात कोरोनाचे संक्रमण वाढतेय; अडीच हजार रुग्णांची भर ; ३० जणांचा मृत्यू झाल्याने टेन्शन! । Corona infections are on the rise in the country; Two and a half thousand new patients; Tension due to death of 30 people!

    देशात कोरोनाचे संक्रमण वाढतेय; अडीच हजार रुग्णांची भर ; ३० जणांचा मृत्यू झाल्याने टेन्शन!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात कोरोनाचे संक्रमण वाढत असून अडीच हजार रुग्णांची नव्याने भर पडली आहे. ३० जणांचा मृत्यू झाल्याने टेन्शन अधिकच वाढले आहे. Corona infections are on the rise in the country; Two and a half thousand new patients; Tension due to death of 30 people!

    देशात गेल्या २४ तासांत २,५४१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सध्या कोरोना संक्रमणाचा दर ०.८४ टक्के आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजार ५२२ झाली आहे. तर गेल्या २४ तासांत १,८६२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.



    देशात कोरोना रुग्ण संख्येच्या वाढीमागे दिल्लीतील आकडेवारी जबाबदार आहे. दिल्लीत २४ तासांत १,०८३ नवे रुग्ण आढळले आहेत. तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत ३,९७५ सक्रिय रुग्ण आहेत. तर संक्रमणाचा दर ४.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे.  आयसीएमआरचा नुसार देशात कोरोना विषाणूच्या काल ३,०२,११५ चाचण्या केल्या गेल्या. तर कालपर्यंत एकूण चाचण्यांचा आकडा तब्बल ८३,५०,१९,८१७ वर पोहोचला आहे.

    Corona infections are on the rise in the country; Two and a half thousand new patients; Tension due to death of 30 people!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य