• Download App
    पंतप्रधानांशी पंगा, के. चंद्रशेखर राव यांचा राजकीय मृत्यू जवळ, भाजप खासदाराच्या वक्तव्यामुळे वादंग|Controversy over BJP MP's statement on Chandrasekhar Rao's political death

    पंतप्रधानांशी पंगा, के. चंद्रशेखर राव यांचा राजकीय मृत्यू जवळ, भाजप खासदाराच्या वक्तव्यामुळे वादंग

    विशेष प्रतिनिधी

    हैदराबाद: तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा राजकीय मृत्यू जवळ आला आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ते पंगा घेत आहेत, असे वक्तव्य निजामाबादचे भाजपचे खासदार अरविंद धर्मपुरी यांनी केले आहे. त्यामुळे वादंग निर्माण झाले आहे.Controversy over BJP MP’s statement on Chandrasekhar Rao’s political death

    गिधाडा मृत्यू येतो तेव्हा ते शहराच्या दिशेने धावते. तसंच तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर यांचे आहे. केसीआर यांचा राजकीय मृत्यू निकट आहे, ते मोदींशी ‘पंगा’ घेत आहेत आणि मोदी सरकारविरोधात खोटी वक्तव्ये करत आहेत, असे धर्मपुरी यांनी म्हटले आहे.



    केसीआर म्हणाले होते की, भाजपला पाठिंबा दिला नाही की भाजपचे नेते आपल्याला देशद्रोही म्हणतात. तेलंगणामधील उकड्या तांदूळ केंद्र सरकारने खरेदी करावा. त्यावरून धर्मपुरी यांनी त्यांना उत्तर दिले होते.

    Controversy over BJP MP’s statement on Chandrasekhar Rao’s political death

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे