• Download App
    सेन्सोडाइन कंपनीला खोटी जाहिरात केल्याप्रकरणी ग्राहक संरक्षणने ठोठावला दहा लाख रुपयांचा दंड । Consumer body slaps Rs 10 lakh penalty on Sensodyne's misleading advertisements

    सेन्सोडाइन कंपनीला खोटी जाहिरात केल्याप्रकरणी ग्राहक संरक्षणने ठोठावला दहा लाख रुपयांचा दंड

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : जगातील नंबर १ संवेदनशील टूथपेस्ट असल्याची जाहिरात करणाऱ्या सेन्सोडाइन कंपनीला केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणने (CCPA) १० लाखांचा दंड ठोठावला आहे. तसेच दिशाभूल करणारी जाहिरात बंद करण्याचे आदेश दिले आहेत. Consumer body slaps Rs 10 lakh penalty on Sensodyne’s misleading advertisements



    “जगभरातील दंतवैद्यांनी शिफारस केलेली टूथपेस्ट असल्याचा दावा कंपनी करत होती. तो आता फोल ठरल्याचे आदेशामुळे स्पष्ट झाले आहे.
    सात दिवसांच्या आत टूथपेस्ट उत्पादनांच्या खोट्या जाहिराती बंद करण्याचे आदेश दिले असून १ लाखांचा दंड भरण्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने निवेदनात निर्देश दिले आहेत.

    Consumer body slaps Rs 10 lakh penalty on Sensodyne’s misleading advertisements

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे