• Download App
    शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारे काँगेस- राष्ट्रवादी सेक्युलर कसे ? : असदुद्दिन ओवेसी यांचा सवालCongress-NCP made Shiv Sena Chief Minister then how Congress-NCP are Secular? : Asaduddin Owaisi

    शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारे काँगेस- राष्ट्रवादी सेक्युलर कसे ? ; असदुद्दिन ओवेसी यांचा सवाल

    वृत्तसंस्था

    सोलापूर : काँग्रेस – राष्ट्रवादीने तर शिवसेनेचा मुख्यमंत्री केला आहे. तरीसुद्धा हे सेक्युलर म्हणून मिरवतात. काँग्रेस – राष्ट्रवादीने सेक्युलरिजमचा ठेका घेतला आहे का ? असा सवाल बॅ. असदुद्दिन ओवेसी यांनी केला आहे. Congress-NCP made Shiv Sena Chief Minister then how Congress-NCP are Secular? : Asaduddin Owaisi

    सेक्युलरिजम म्हणजे चेष्टा नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री करून काँग्रेस – राष्ट्रवादी स्वतःला सेक्युलर कस काय म्हणू शकते ? आम्ही निवडणुका लढवल्या तर मत कापणारे, जातीयवादी म्हणून टीका होते.


    ओवेसींचा सीएए, एनआरसी कायदे रद्द करण्यासाठी विषारी इशारा, अन्यथा आणखी एक शाहीन बाग


    मात्र, २०२४ शिवसेना भाजपा बरोबर जाणार आहे. महाविकास आघाडी सरकार फुटणार असल्याच भाकीत सोलापुरात ओवेसी यांनी केले.

    बॅ. असदुद्दिन ओवेसी हे आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी सोलापुरात एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यासाठी आले होते.

    – काँग्रेस – राष्ट्रवादीने तर शिवसेनेचा मुख्यमंत्री केला

    – तरीसुद्धा हे सेक्युलर म्हणून मिरवतात

    – काँग्रेस – राष्ट्रवादीने सेक्युलरिजम ठेका घेतला का ?

    – आम्ही निवडणुका लढवल्या तर मत कापणारे

    – एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा

    Congress-NCP made Shiv Sena Chief Minister then how Congress-NCP are Secular? : Asaduddin Owaisi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार