CM Shivraj Singh Chauhan : आज ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. पंतप्रधान मोदींनी सर्व लोकांना सांगितले की, कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्यांनी लस घ्यावी व इतरांनाही प्रेरित केले पाहिजे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यासाठी कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल केला. CM Shivraj Singh Chauhan Criticizes Rahul Gandhi Over lies on Corona Vaccination
वृत्तसंस्था
भोपाळ : आज ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. पंतप्रधान मोदींनी सर्व लोकांना सांगितले की, कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्यांनी लस घ्यावी व इतरांनाही प्रेरित केले पाहिजे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यासाठी कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, राहुल बाबा लाज वाटू द्या, लसीकरण पंतप्रधान नाही, तर तुम्ही राबवत आहात का? ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी देशातील सर्व लोकांना मोफत लस देण्याचा संकल्प केला आणि दुसरीकडे कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी काय करीत आहेत… ते संभ्रम पसरवत आहेत. राहुल गांधी लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत आणि लोकांचे जीवन धोक्यात घालत आहेत.
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी दुलारिया येथील गावकऱ्यांशी संवाद साधला आणि लसीसंदर्भात त्यांच्या मनात चालणार्या शंकांचे निराकरण केले.
CM Shivraj Singh Chauhan Criticizes Rahul Gandhi Over lies on Corona Vaccination
महत्त्वाच्या बातम्या
- Mann Ki Baat : टोकियो ओलिंपिक, मिल्खा सिंग आणि कोरोना लसीकरण, वाचा पीएम मोदी देशवासियांना काय म्हणाले!
- उद्धव ठाकरेंना मराठा आंदोलन म्हणजे आदळआपट वाटते, ते टाइमपास करत आहेत, दरेकरांची टीका
- ‘संजय राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा; खातो शिवसेनेचं पण निष्ठा शरद पवारांवर’, पडळकरांचा हल्लाबोल
- पॉझिटिव्ह न्यूज : या भारतीय कंपनीच्या कर्मचाऱ्यांना हुंडा घेणे महागात पडणार, मागणी केल्यास जाणार नोकरी
- ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांना लिपलॉक पडले महागात, कोविड नियमांच्या उल्लंघनाच्या आरोपानंतर राजीनामा