• Download App
    पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक , एक दहशतवादी ठार। Clashes between security forces and militants in Pulwama, one terrorist killed

    पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक , एक दहशतवादी ठार

    तसेच या भागात आणखी दोन ते तीन दहशतवादी आता लपून बसल्याचा संशय आहे. Clashes between security forces and militants in Pulwama, one terrorist killed


    विशेष प्रतिनिधी

    जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील चंदगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.दरम्यान या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे.तसेच या भागात आणखी दोन ते तीन दहशतवादी आता लपून बसल्याचा संशय आहे.

    याबाबत माहिती देताना काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते मात्र दहशदवाद्यांनी सुरक्षा दलाचे न मानता हल्ला केला व चकमक सुरू झाली. यामध्ये एक दहशतवादी ठार करण्यात सुरक्षा दलास यश आले आहे.अन्य् दोन दहशदवाची लपून बसल्याचा संशय जवानांना असून दहशदवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु आहे.

    Clashes between security forces and militants in Pulwama, one terrorist killed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    काँग्रेसला महिला आरक्षणाला पाठिंबा, पण लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेला विरोध!!

    US-Iran : युद्धविरामानंतर पहिल्या तेल टँकरने पार केली होर्मुझ सामुद्रधुनी, UAE हून येत आहे भारतात

    Air India : एअर इंडिया विमानाचे इंजिन बंद, पायलटचा इमर्जन्सी कॉल; मुंबईहून बंगळुरूला जात होते, 20 मिनिटांत परतले, टेकऑफ दरम्यान ठिणगीही दिसली