• Download App
    शांघायममध्ये घरात बंद असलेल्या लोकांचा मदतीसाठी खिडक्यांमधून टाहो; व्हिडिओ प्रसिद्ध। Citizens shout for help in Shanghai through the windows; locked up in the house : Video released

    शांघायममध्ये घरात बंद असलेल्या लोकांचा मदतीसाठी खिडक्यांमधून टाहो; व्हिडिओ प्रसिद्ध

    वृत्तसंस्था

    शांघाय : चीनमधील अाेद्योगिक शहर शांघाय येथे लॉकडाऊन लागू केला आहे. वाढत्या कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊन केल्याने लोक घरात बंद आहेत. त्यांनी मदतीसाठी टाहो फोडल्याचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. Citizens shout for help in Shanghai through the windows; locked up in the house : Video released



    कोविड-२९ संपूर्ण लॉकडाऊन दरम्यान शांघाय (चीन) मध्ये लोक त्यांच्या बाल्कनीच्या खिडक्यांमधून लोक मोठ्याने मदतीसाठी ओरडत असल्याचा हा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे. २.६ कोटी लोकसंख्या असलेल्या या शहरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंसाठीही लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी दिलेली नाही.

    Citizens shout for help in Shanghai through the windows; locked up in the house : Video released

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य