विशेष प्रतिनिधी
पुणे : सगळ्याच छोट्या दोस्तांमध्ये कायमच लोकप्रिय असलेलं छोटा भीम हे कार्टून, प्रचंड गाजलं ! छोटा भीम,चुटकी, जग्गू हे कॅरेक्टर छोटा दोस्तांच्या स्वप्नांचा भाग झाली. जगात कुठलीही मोठी समस्या असली तर भीम आणि त्याची टीम ती मिळून सोडवणार आणि ती सोडवताना अनेक युक्त्या लढवणार हे बघण्यात लहानांपासून मोठ्यांना देखील मज्जा यायची. Chhota Bheem character on big screen now!
आता हाच तुमचा आमचा लाडका छोटा भीम लवकरच मोठ्या पडद्यावर सिनेमाच्या माध्यमातून दिसणारे. छोटा भीम या सिनेमाचा टीझरं नुकताच लॉन्च झालाय.
छोटा भीम अँड द कर्स ऑफ दरम्यान या थेट ॲक्शन चित्रपटात अनुपम खेर गुरु शंभूच्या भूमिकेत, मकरंद देशपांडे स्कधीच्या भूमिकेत असून, यज्ञ भसिन छोटया भीमची भूमिका साकारणारं आहोत.
हा सिनेमा पुढच्या वर्षी 2024 मध्ये मे महिन्यात रिलीज होणार आहे.
Chhota Bheem character on big screen now!
महत्वाच्या बातम्या
- उज्ज्वला योजनेतून 75 लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन; मोदी सरकारची मोठी भेट
- नव्या संसद भवनातून नवभारताचा हुंकार; पण विरोधकांनी चालवलाय सावरकर – मोदींचा फुकट प्रचार!!
- मणिपूरमध्ये सशस्त्र हल्लेखोरांनी पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून केली हत्या, दोनजण जखमी
- उत्तर प्रदेश : लाचखोर रेल्वे अधिकाऱ्याला CBIने केली अटक, घरात सापडला नोटांचा ढीग, करोडो रुपये जप्त