- पोलिसांनी हिडमे कोहरामे ही 5 लाखांचे तर पोज्जेवर 1 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. Chhattisgarh: Two female Naxalites killed in Gonderes forest in Dantewada district
विशेष प्रतिनिधी
छत्तीसगढ : छत्तीसगढमधील दंतेवाडा जिल्ह्यातील गोंदेरसच्या जंगलात सुरक्षा जवान व नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.या चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांचा सुरक्षा जवानांनी खात्मा केला.ही घटना पहाटे साडे पाचच्या सुमारास घडली.चकमकीत मारल्या गेलेल्या दोन महिला नक्षलवाद्यांची हिडमे कोहरामे व पोज्जे अशी नावे आहेत.पोलिसांनी हिडमे कोहरामे ही 5 लाखांचे तर पोज्जेवर 1 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
गोंदेरसच्या जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती मिळताच सुरक्षा जवानांनी या भागात शोधकार्य सुरू केले.या कारवाईत हिडमे कोहरामे व पोज्जे या दोघींचा खात्मा झाला. त्यांच्याकडून रायफलस व काडतुसे जप्त करण्यात आली. घटनास्थळी अद्याप शोध मोहीम सुरू आहे.
Chhattisgarh : Two female Naxalites killed in Gonderes forest in Dantewada district
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यातले नेते केंद्रात सहकाराबद्दल भरभरून “बोलले”; पण सहकाराविषयी “केले” काहीच नाही; राधकृष्ण विखे-पाटलांचे पवारांवर शरसंधान
- महाविकास आघाडीत शिवसेनेचे 100% नुकसान; खासदार हेमंत पाटील यांचा घरचा आहेर; काँग्रेसला राष्ट्रवादीलाही टोला!!
- पिंपरी : पिंपळे गुरव मधील काटेपुरम येथे तरुणावर गोळीबार ; हल्ल्यात तरुण जखमी
- मेरिटच्या मुलांवर अन्याय होऊ नये, परीक्षा पारदर्शी होतील हाच सरकारचा प्रयत्न – जयंत पाटील
- द कपिल शर्मा शो : ‘ तू मराठी का बोलत नाही?’ ; कपिलला सोनाली कुलकर्णीने सुनावले