• Download App
    स्वर्णिम विजयाच्या दिवशी "तेजसला" आत्मनिर्भर भारताचा बूस्टर डोस; 2400 कोटींचे करार!!। Booster dose of self-reliant India "Tejas" on the day of golden victory; 2400 crore deal !!

    स्वर्णिम विजयाच्या दिवशी “तेजसला” आत्मनिर्भर भारताचा बूस्टर डोस; २४०० कोटींचे करार!!

    वृत्तसंस्था

    बंगलोर : भारताने सन 1971 मध्ये पाकिस्तानवर युद्धात मिळविलेल्या विजयाचा सुवर्णमहोत्सव दिवस असताना आज आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने देखील संरक्षण क्षेत्रातले एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. Booster dose of self-reliant India “Tejas” on the day of golden victory; 2400 crore deal !!

    हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL)

    भारताच्या लाईट कंबत कॉम्बँट एअरक्राफ्ट तेजस या विमानासाठी २० विविध पार्ट आणि सामग्रीची सामग्रीचा पुरवठा करण्यासंबंधीचा करार भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीशी केल आहे. सन 2023 ते 2028 अशा पाच वर्षांसाठी हा करार असून तेजस विमानांसाठी लागणाऱ्या विविध सामग्रीचे संशोधन आणि उत्पादन करण्यासंबंधीचा हा करार आहे. यामध्ये विमानाच्या सर्व कंट्रोल सिस्टीम, ग्राउंड कंट्रोल सिस्टीम तसेच नाईट व्हिजन ड्रोन यांच्या संशोधन आणि उत्पादनाचा उत्पादनाची जबाबदारी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडवर असेल.



    तेजसला लागणारी ही सामग्री पाच वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने विकसित करून आणि उत्पादित करून ऑपरेट करायची आहे. 2400 कोटी रुपयांचे हे करार आहेत. बंगलोरच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीत या करारांवर आजच्या स्वर्णिम विजयाच्या दिवशी 16 डिसेंबर 2019 रोजी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

    Booster dose of self-reliant India “Tejas” on the day of golden victory; 2400 crore deal !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका