• Download App
    Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना बख्तियारपूरमध्ये मारहाण; युवक पोलिसांच्या ताब्यात|Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना बख्तियारपूरमध्ये मारहाण; युवक पोलिसांच्या ताब्यात

    Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना बख्तियारपूरमध्ये मारहाण; युवक पोलिसांच्या ताब्यात

    वृत्तसंस्था

    पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. नितीश कुमार यांच्यावर बख्तियारपुर मध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला. नितीश कुमार पुतळ्याला हार घालण्यासाठी चौथऱ्यावर चढले असतानाच एक युवक वेगाने मागून आला आणि मुख्यमंत्री पाठमोरे उभे असतानाच त्यांना फटका मारला…!!Nitish Kumar: Bihar Chief Minister Nitish Kumar beaten up in Bakhtiyarpur; Youth in police custody

    पण मुख्यमंत्र्यांवर मागून अचानक हल्ला करणाऱ्या व्यक्तीला सुरक्षारक्षकांनी लगेच पकडले आहे. या युवकाने नितीश कुमार यांना कानाखाली मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. बिहार पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हल्ला करणारा व्यक्ती हा मानसिक रुग्ण असल्याचे समोर आले आहे. मात्र, नितीश कुमार यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.

     



    नितीश कुमार सुखरुप

    पाटणा मधील बख्तियारपूरमध्ये नितीश कुमार यांच्यावर एका युकवाने हल्ला केला. त्याने नितीश कुमार यांना बुक्की मारली आहे. यामध्ये नितीश कुमार हे जखमी झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. नितीश कुमार एका कार्यक्रमानिमित्त बख्तियारपूरमध्ये गेले होते.

    Nitish Kumar: Bihar Chief Minister Nitish Kumar beaten up in Bakhtiyarpur; Youth in police custody

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!