Monday, 5 May 2025
  • Download App
    मोठी बातमी! नितीश कुमार NDAमध्ये प्रवेश करणार, शपथविधीचा मुहूर्तही निश्चित|Big news Nitish Kumar to enter NDA swearing in date also fixed

    मोठी बातमी! नितीश कुमार NDAमध्ये प्रवेश करणार, शपथविधीचा मुहूर्तही निश्चित

    सुशील मोदी उपमुख्यमंत्री होऊ शकतात


    विशेष प्रतिनिधी

    बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राजद सोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार पुन्हा एकदा राज्यात नवीन सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. नितीश कुमार एनडीएसोबत सरकार स्थापन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 28 जानेवारीला ते नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. त्यांच्यासोबत सुशील मोदी यांना उपमुख्यमंत्री बनवले जाऊ शकते.Big news Nitish Kumar to enter NDA swearing in date also fixed



    जेडीयूने आपल्या सर्व आमदारांना तातडीने पाटण्यात येण्यास सांगितले आहे. जेडीयूनेही आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. पाटण्यात 28 जानेवारीला महाराणा प्रताप रॅली होणार होती, तीही रद्द करण्यात आली आहे. भाजपचे सर्व नेते दिल्लीत हायकमांडसोबत सलग बैठका घेत आहेत. एनडीएच्या मित्रपक्षांच्या नेत्यांशीही चर्चा सुरू आहे.

    सुशील मोदी हे राज्यसभेचे खासदार आहेत आणि ते 15 जुलै 2017 ते 15 नोव्हेंबर 2020 पर्यंत बिहारचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. तेव्हा नितीशकुमार मुख्यमंत्री होते. सर्व आव्हाने असतानाही दोन्ही नेत्यांमध्ये चांगला समन्वय दिसून आला आहे.

    Big news Nitish Kumar to enter NDA swearing in date also fixed

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    बागलीहार + सलाल + किशनगंगा सगळ्या धरणांची गेट बंद; पाकिस्तानात चिनाब + झेलम नद्या पडल्या कोरड्या!!

    Jaishankar : युरोपकडून मदतीच्या प्रश्नावर परराष्ट्रमंत्र्यांचा निशाणा, जयशंकर म्हणाले- आम्हाला उपदेशकांची नव्हे तर सहयोगींची गरज

    राहुल गांधी तर फक्त “निवडक” चुकांची जबाबदारी घेतली; पण काँग्रेसच्या चुकांची किंमत सगळ्या देशाला मोजावी लागली!!