• Download App
    एमएसपी दरात मोठी वाढ : शेतकऱ्यांना फायदा किती? कोणत्या उत्पादनांवर? वाचा हा तक्ता!!|Big increase in MSP rates: How much do farmers benefit? On what products? Read this table

    एमएसपी दरात मोठी वाढ : शेतकऱ्यांना फायदा किती? कोणत्या उत्पादनांवर? वाचा हा तक्ता!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांच्या विविध उत्पादनांच्या किमान आधारभूत किंमतीत अर्थात एमएसपी मध्ये मोठी वाढ केली आहे. एमएसपी दरात झालेली वाढ 92 रुपयांपासून 523 रुपयांपर्यंत आहे.Big increase in MSP rates: How much do farmers benefit? On what products? Read this table



    केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत एमएसपी दरात प्रतिक्विंटल 92 ते 523 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तायामुळे शेतकरी बांधवांना उत्पादन मूल्यावर 50 ते 85 % फायदा मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात झालेली वाढ, अवजारांच्या दरात झालेली वाढ लक्षात घेऊन शेतकऱ्याला महत्‍वाचा आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने एमएसपी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

    एमएसपी दरात झालेली वाढ कशी आणि कुठल्या उत्पादनावर वाचा खालील तक्त्यामध्ये :

    Big increase in MSP rates: How much do farmers benefit? On what products? Read this table

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ammar Yashar : झारखंडमध्ये पकडलेला दहशतवादी अम्मार याशर, ‘इंडियन मुजाहिदीन’नंतर HUT मध्ये होता सक्रिय

    Terrorist Pannu : पहलगाम हल्ल्यानंतर खलिस्तानी दहशतवादी पन्नूने पुन्हा गरळ ओकली

    Chirag Paswan : जातनिहाय जनगणनेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल गांधींना चिराग पासवान यांचा टोला!