• Download App
    लष्कराच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमात भगवत गीता आणि कोटिल्य अर्थशास्त्राचा होणार समावेश, मुस्लिम सैनिकांच्या मदतीने कारगील युध्द जिंकल्याचा धार्मिक रंग दते कॉँग्रेसचा विरोध|Bhagwat Gita and Kotilya economics to be included in army training curriculum, The Congress opposes saying the victory of the Kargil war with the help of Muslim soldiers,

    लष्कर अभ्यासक्रमात गीता आणि कौटिल्याचे अर्थशास्त्र…मुस्लिम सैनिकांच्या मदतीने कारगील युद्ध जिंकल्याचे सांगत कॉंग्रेसने दिला धार्मिक रंग

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: महाभारताच्या रणांगणावर सांगितलेली भगवत गीता कोट्यवधी भारतीयांसाठी जीवनाचे सार आहे. कोटिल्याचे अर्थशास्त्र भारतीय अर्थशास्त्राचा पाया समजले जाते. भगवत गीता आणि कौटिल्याचे अर्थशास्त्र यांचा समावेश लष्कराच्य अभ्यसक्रमात करण्याचा विचार सरकार करत आहे.Bhagwat Gita and Kotilya economics to be included in army training curriculum, The Congress opposes saying the victory of the Kargil war with the help of Muslim soldiers,

    मात्र, याला धार्मिक रंग देऊन कॉँग्रेसने विरोध केला आहें. मुस्लिम सैनिकांच्या मदतीने कारगील युध्द जिंकले असल्याने लष्करात धार्मिक अभ्यासक्रम असू नये असे कॉँग्रेसने म्हटले आहे.संरक्षण अभियांत्रिकी महाविद्यालयाने (सीडीएम) नुकत्याच केलेल्या अंतर्गत अभ्यासात सध्याच्या लष्करी प्रशिक्षण अभ्यासक्रमात कौटिल्याच्या अर्थशास्त्र आणि भागवत गीता सारख्या प्राचीन भारतीय ग्रंथांची शिकवण समाविष्ठ करण्याची शिफारस केली आहे. यावर अभ्यासासाठी इंडियन कल्चर स्टडी फोरमची स्थापना करण्यात यावी असेही म्हटले आहे.



    सशस्त्र दलांमध्ये धोरणात्मक विचार आणि नेतृत्व निर्माण करण्यासाठी प्राचीन भारतीय ग्रंथांच्या शिकवणीचा उपयोग करावा, असे संरक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. यातून लष्करी मुत्सदेगिरीमध्ये अधिकाºयांना नवीन शिकवण मिळेल, असेही म्हटले आहे.

    याला धार्मिक रंग देत कॉँग्रेसने विरोध केल आहे. काँग्रेसचे प्रवक्ते के के मिश्रा म्हणले, किमान सैन्याशी संबंधित बाबींचे राजकारण करू नये. सरकारने लष्करी बाबींमध्ये राजकारण करू नये, आम्ही मुस्लिम सैनिकांच्या मदतीने कारगिल युद्ध जिंकले.

    Bhagwat Gita and Kotilya economics to be included in army training curriculum, The Congress opposes saying the victory of the Kargil war with the help of Muslim soldiers,

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार

    Anil Ambani : हवाला प्रकरणात अनिल अंबानी दुसऱ्यांदा गैरहजर; ऑनलाइन स्टेटमेंट देण्याची विनंती; 100 कोटींशी संबंधित हवाला प्रकरण