वृत्तसंस्था
नवी दिल्ली : विप्रो उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी त्यांच्याविरोधात ७० खटले दाखल करणाऱ्याला माफ केले आहे.उद्योजक कसा असावा, याचे सर्वोत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले. विशेष म्हणजे प्रेमजी यांच्या या कृतीचे कौतुक सर्वोच्च न्यायालयाने केले आहे. Azim Premji pardons those who have filed 70 false cases; Appreciation from the Supreme Court
अझीम प्रेमजी आणि त्यांच्या सहकार्याविरोधात एक नाही तर तब्बल ७० खटले सुब्रमण्यम यांनी दाखल केले होते. पण, त्यांच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले होते. तसेच त्यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्या सुब्रमण्यम यांना प्रेमजी यांची माफी मागावी, असे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु प्रेमजी यांनी खटले दाखल करणाऱ्या सुब्रमण्यम यांना माफ केल्याचे म्हटले आहे.
Azim Premji pardons those who have filed 70 false cases; Appreciation from the Supreme Court
महत्त्वाच्या बातम्या
- electoral Democracy v/s Constitutional Democracy : लिबरल विद्वज्जनांचा लोकशाही बुद्धिभेदाचा नवा फंडा…!!
- अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक हैराण; रत्नागिरी जिल्ह्यात पिकाचे मोठे नुकसान
- राज्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू; २४ तासांत ३२४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट
- होळी सणासाठी १२० विशेष ट्रेन धावणार; अनेक गाड्यांच्या फेऱ्या देखील वाढविल्या
- पुण्यात ९० कोटींचा बिटकॉइन घोटाळा; पोलिसांच्या तांत्रिक सल्लागारांचा जप्त केलेल्या चलनावर डल्ला