• Download App
    Axis-City Bank Deal: अॅक्सिस बँक भारतातील सिटी बँकेचा व्यवसाय सांभाळणार, १.६ अब्ज डॉलरमध्ये झाला करार|Axis-City Bank Deal Axis Bank to operate Citibank in India, The deal was worth 1.6 billion

    Axis-City Bank Deal: ऑक्सिस बँक भारतातील सिटी बँकेचा व्यवसाय सांभाळणार, १.६ अब्ज डॉलरमध्ये झाला करार

    एका मोठ्या व्यवहारात ऑक्सिस बँकेने बुधवारी सिटी बँकेचा भारतीय व्यवसाय खरेदी केला आहे. संपूर्ण करार 1.6 अब्ज डॉलर्समध्ये झाला. विशेष म्हणजे हा पूर्णपणे रोख व्यवहार आहे. यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे की, ऑक्सिस बँकेने विकत घेतलेल्या व्यवसायात सिटीग्रुपचा क्रेडिट कार्ड, संपत्ती व्यवस्थापन, कर्ज आणि रिटेल बँकिंगशी संबंधित व्यवसायाचा समावेश आहे.Axis-City Bank Deal Axis Bank to operate Citibank in India, The deal was worth 1.6 billion


    वृत्तसंस्था

    मुंबई : एका मोठ्या व्यवहारात ऑक्सिस बँकेने बुधवारी सिटी बँकेचा भारतीय व्यवसाय खरेदी केला आहे. संपूर्ण करार 1.6 अब्ज डॉलर्समध्ये झाला. विशेष म्हणजे हा पूर्णपणे रोख व्यवहार आहे. यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे की, ऑक्सिस बँकेने विकत घेतलेल्या व्यवसायात सिटीग्रुपचा क्रेडिट कार्ड, संपत्ती व्यवस्थापन, कर्ज आणि रिटेल बँकिंगशी संबंधित व्यवसायाचा समावेश आहे.



    बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या करारानंतर सिटी ग्रुप भारतातील संस्था, ग्राहकांसोबत आपली सेवा सुरू ठेवेल. या डीलनंतर सिटी बँकेचे कर्मचारी ऑक्सिस बँकेत बदलले जातील. विशेष म्हणजे देशात 3500 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सिटी बँकेने भारतातील ग्राहक बँकिंग व्यवसायातून बाहेर पडण्याची घोषणा केली होती.

    Axis-City Bank Deal Axis Bank to operate Citibank in India, The deal was worth 1.6 billion

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र