जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी आजापर्यंत जिल्ह्यात कोरोना विरोधात काय काय उपक्रम राबवले, आणि यापुढे कोणते उपक्रम हाती घेतले आहेत, याची माहिती दिली.Aurangabad, famous for tourism, requires 100 per cent vaccination; Prime Minister Modi’s important notice to the District Collector, the meeting was held through video conference
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : औरंगाबाद हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. पर्यटनासाठी येथे पर्यटक वेळोवेळी भेट देतात. दरम्यान औरंगाबादेत येणाऱ्या पर्यटकांना येथे येताना सुरक्षित वाटावे, तसेच कोरोनापुढे शहरात वावरताना विश्वास वाटावा यासाठी पर्यटनाशी संबंधित सर्व क्षेत्रांतील व्यक्तींचे लसीकरण करावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांना सुचविले आहे.
पुढे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आश्वासन दिले आहे की , औरंगाबाद जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून लवकरच संपूर्ण जिल्ह्यात लसीकरण पूर्ण करणार .जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी आजापर्यंत जिल्ह्यात कोरोना विरोधात काय काय उपक्रम राबवले, आणि यापुढे कोणते उपक्रम हाती घेतले आहेत,
याची माहिती दिली.ज्या जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, अशा जिल्ह्यांशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. या बैठकीला औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय हेदेखील उपस्थित होते. !
Aurangabad, famous for tourism, requires 100 per cent vaccination; Prime Minister Modi’s important notice to the District Collector, the meeting was held through video conference
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान