• Download App
    पंजाबी आहात का? आनंद महिंद्रा यांच्या उत्तराने उंचावली भारतीयांची मान|Are you punjabi Anand Mahindra's reply uplifts Indians

    पंजाबी आहात का? आनंद महिंद्रा यांच्या उत्तराने उंचावली भारतीयांची मान

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दुभंगलेली मने घेऊन आणि जात-धर्म-भाषेपासून राज्या-राज्यांमध्ये वाद होत असताना उद्योगपती आनंद महिंद्र यांच्या उत्तराने समस्त भारतीयांची मान उंचावली आहे.Are you punjabi Anand Mahindra’s reply uplifts Indians

    आनंद महिंद्रा ट्विटरवर नेहमीच सक्रीय असतात. त्यांना एकाने प्रश्न विचारला की तुम्ही पंजाबी आहात का? यावर आनंद महिंद्र म्हणाले हा मूर्खपणा ठरेल असा काही प्रश्न नाही. पण या प्रश्नाला माझं थेट उत्तर आहे की मी एक भारतीय आहे.



    त्याने म्हटले होते की, मला माहिती आहे की हा असा प्रश्न विचारणं मूर्खपणाचं ठरेल. पण त्यासाठी मी मूर्ख होऊ इच्छितो. मला विचारायचंय की तुम्ही पंजाबी आहात का सर? कौशिक असं या व्यक्तीचं नाव असल्याचं त्याच्या ट्विटर हँडलवरून दिसत आहे. या ट्वीटवर आनंद महिंद्रांनी त्याला असं काही उत्तर दिलं, की काही वेळातच त्याने आपलं ट्वीटच डिलीट करून टाकलं!

    महिंद्र यांची अनेक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. सगळ्या देशांनी आपापला एक कोरोना तयार करा आणि वर्षाच्या शेवटी त्यांच्यात स्पर्धा घेऊयात ,असं म्हणणाऱ्या एका व्यक्तीचं ट्वीट रिट्वीट केले होते.

    Are you punjabi Anand Mahindra’s reply uplifts Indians

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!