• Download App
    सहा राज्यातील सात विधानसभा जागांवर पोटनिवडणुकीची घोषणा; निवडणूक आयोगाने केली तारीख जाहीर Announcement of byelections to seven assembly seats in six states Date announced by Election Commission

    सहा राज्यातील सात विधानसभा जागांवर पोटनिवडणुकीची घोषणा; निवडणूक आयोगाने केली तारीख जाहीर

    निकाल ८ सप्टेंबरला लागणार आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशातील सहा राज्यांतील विधानसभेच्या सात जागांवर ५ सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्याचा निकाल ८ सप्टेंबरला लागणार आहे. त्यात उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ, झारखंड आणि उत्तराखंडमधील प्रत्येकी एक जागा आणि त्रिपुरामधील दोन जागा आहेत. Announcement of byelections to seven assembly seats in six states Date announced by Election Commission

    उत्तर प्रदेशमधील घोसी, उत्तराखंडमधील बागेश्वर, बंगालमधील धुपगुरी, झारखंडमधील डुमरी, केरळमधील पुथुपल्ली, बॉक्सानगर आणि त्रिपुरातील धनपूर येथे मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.

    पोटनिवडणुकीचे कारण काय?

    जगरनाथ महतो यांच्या निधनामुळे झारखंडमधील डुमरी मतदारसंघात पोटनिवडणूक होत असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. त्याचवेळी ओमन चंडी यांच्या निधनामुळे केरळमधील पुथुपल्ली जागेवर निवडणूक होत आहे. उत्तराखंडच्या बागेश्वर मतदारसंघात विष्णू पद रे आणि उत्तर प्रदेशच्या घोसी मतदारसंघात चंदन राम दास यांचा मृत्यू झाल्यामुळे रिक्त जागा झाल्याने ५ सप्टेंबरला मतदान होणार आहे.

    Announcement of byelections to seven assembly seats in six states Date announced by Election Commission

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Operation Sindoor : पाकिस्तानला आत घुसून मारणार, बचावाची एकही संधी नाही देणार; आदमपूर हवाई तळावरून मोदींची गर्जना!!

    Dr. Subbanna Ayyappan : पद्मश्री डॉ. सुब्बन्ना अय्यपन यांचा संशयास्पद मृत्यू; श्रीरंगपट्टणाजवळील कावेरी नदीत मृतदेह आढळला

    Posters of Pahalgam : पहलगाम दहशतवाद्यांचे पोस्टर्स प्रसिद्ध, २० लाख रुपयांचा इनाम जाहीर