राज्य सरकारला दिला आहे ‘हा’ इशारा
विशेष प्रतिनिधी
चेन्नई : जनसेना प्रमुख पवन कल्याण यांनी वायएसआर काँग्रेस पक्षावर आरोप केले आहेत. वायएसआर काँग्रेस पार्टी सरकारने आंध्र प्रदेशला देशाची ‘ड्रग कॅपिटल’ बनवले आहे, असा आरोप पवन कल्याण यांनी केला आहे. Andhra Pradesh has been made the drug capital of the country Pawan Kalyan targets YSR Congress
कल्याण म्हणाले की वायएसआरसीपीच्या राजवटीने युवा शक्ती कमकुवत करण्याचे आणि तरुणांना ड्रग्जचे व्यसन लावण्याचे काम केले. रविवारी येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना कल्याण म्हणाले, ‘आम्ही असे नियम रद्द करू आणि राज्याला ड्रग कॅपिटल बनवणाऱ्या वायएसआरसीपी सरकारला हटवू.
भाजपाचे जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांना निमंत्रण, NDAच्या बैठकीला उपस्थित राहणार!
ते म्हणाले, “राज्याचे रक्षण करणे हे माझे उद्दिष्ट आहे. मी अनकपल्ली नूकलम्माची देवीच्या (नूकांबिका अम्मावरी मंदिराची देवी) साक्षीने सांगतो की आम्ही आंध्र प्रदेश राज्याचे रक्षण करू. असं म्हटलं जातं सत्ता मिळाल्यानंतर कोणतेही व्यक्तिमत्व उभारूण येते. आता कुठं राज्यातील लोकांना जगन मोहन रेड्डींना सत्ता देण्याचा अर्थ जनतेला समजला आहे.
देशातील लोकसभेच्या 543 जागांसाठी 19 एप्रिलपासून सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. लोकसभा आणि विधानसभेच्या मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. आंध्र प्रदेशमध्ये 13 मे रोजी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होणार आहेत. आंध्र प्रदेश विधानसभेत 175 जागा आहेत आणि
Andhra Pradesh has been made the drug capital of the country Pawan Kalyan targets YSR Congress
महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगे आलेत कांशीरामांच्या भूमिकेत!!
- नाशिकमध्ये महारांगोळीतून राष्ट्रहितासाठी मतदानाचा संदेश; नववर्ष स्वागत समितीचा गोदाघाटावर उपक्रम
- NIAचे यूपी-बिहारमधील 12 ठिकाणी छापे ; मोबाईल फोन, सिमकार्डसह अनेक डिजिटल उपकरणे जप्त
- सातारा + माढ्यात राष्ट्रवादीकडे “सक्षम” उमेदवारांचे “दुर्भिक्ष्य”; पवारांचे फक्त बारामती वर लक्ष!!