• Download App
    Andhra Pradesh आंध्र प्रदेशातील फार्मा कंपनीच्या प्लांटमध्ये भीषण स्फोट, 15 ठार, 40 जखमी

    Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील फार्मा कंपनीच्या प्लांटमध्ये भीषण स्फोट, 15 ठार, 40 जखमी

    अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे Andhra Pradesh

    विशेष प्रतिनिधी

    अनकापल्ले : आंध्र प्रदेशातील एका फार्मास्युटिकल कंपनीच्या प्लांटमध्ये झालेल्या भीषण स्फोटात 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या स्फोटात 40 जण जखमी झाल्याचंही सांगण्यात येत आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.


     जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी भाजपकडून राम माधव, जी.किशन रेड्डींवर विशेष जबाबदारी!


    मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील अनकापल्ले जिल्ह्यातील अच्युतापुरम स्पेशल इकॉनॉमिक झोन (SEZ) मध्ये असलेल्या Ascientia Advanced Sciences Private Limited मध्ये बुधवारी दुपारी 2:15 च्या सुमारास मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली.

    जिल्हा पोलीस अधीक्षक एम. दीपिका यांनी सांगितले की, “सध्या मृतांची संख्या 15 वर पोहोचली आहे आणि त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. सुमारे 40 जण जखमी झाले आहेत, बचावकार्य सुरू आहे.”

    Andhra Pradesh Massive explosion at pharma company plant

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे