वृत्तसंस्था
पोर्टब्लेअर : जे लोक वीर सावरकरांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, त्यांना मी सांगू इच्छितो की एकदा तुम्ही त्यांच्या अंदमान कारागृहातील तपोभूमीचे दर्शन येथे करा, तुमचा भ्रम दूर होईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. Andaman patriotism Motivational Location: Shah
अमित शाह हे अंदमानच्या दौऱ्यावर असून त्यांनी काल तेथील सेल्युलर करागृहाला भेट दिली. सावरकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या कोठडीचे दर्शन घेऊन सावरकरांच्या स्मृतींना उजाळा दिला.
ते म्हणाले, सरकारने सावरकरांना वीर ही पदवी दिलेली नाही. परंतु करोडो देशवासियांनी त्यांच्या नावापुढे वीर हा शब्द आदराने जोडला आहे, जो कोणी मिटवू शकत नाही.
- अंदमान देशभक्तीचे प्रेरक स्थान : अमित शाह
- सावरकरांच्या देशभक्तीवर अकारण शंका
- सावरकरांच्या तपोभूमीचे दर्शन करा, भ्रम दूर होईल
- कोट्यवधी जनतेने सावरकरांना ‘वीर’ पदवी दिली
- अंदमान हे देशभक्तीचे तिर्थस्थळ बनले
Andaman patriotism Motivational Location: Shah
महत्त्वाच्या बातम्या
- Cruise Drugs Case : आर्यन खान बनला कैदी नंबर 956, खान कुटुंबाने मनी ऑर्डरने तुरुंगात पाठवले 4500 रुपये
- पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला समर्पित केल्या 7 नवीन संरक्षण कंपन्या, म्हणाले- ’15-20 वर्षांपासून प्रलंबित होते हे काम!’
- Inflation : खाद्यतेलांवरील आयात शुल्क रद्द केल्यानंतर केंद्राचे 8 राज्यांना पत्र, महागाई नियंत्रित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आवाहन
- मंदिर-मंडपांवर हल्ल्यातील सहभागींना सोडले जाणार नाही, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे प्रतिपादन