• Download App
    अन् अमित शहा अभिनेत्रीला म्हणाले, तू कोल्हापूरची म्हणजे माझ्या सासरवाडीचीच|And Amit Shah said to the actress, you are from Kolhapur, that is my in-laws place

    अन् अमित शहा अभिनेत्रीला म्हणाले, तू कोल्हापूरची म्हणजे माझ्या सासरवाडीचीच

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्रातील कोल्हापूरचे जावई आहेत हे अनेकांना माहित नसेल. पण एका कार्यक्रमात त्यांनीच हे सांगितले. नवी दिल्लीत विद्रोही या उडिया टीव्ही मालिकेच्या अभिनेत्रीने आपण कोल्हापूरच्या आहोत असे सांगितले. त्यावर अमित शाह म्हणाले, अरे वा! तू कोल्हापूरची म्हणजे सासरवाडीचीच की.And Amit Shah said to the actress, you are from Kolhapur, that is my in-laws place

    उडिया स्वातंत्र्यसैनिक बक्षी जगबंधू यांच्या जीवनावर आधारित विद्रोही या दूरचित्रवाणी मालिकेच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या स्पेशल स्क्रिनींगच्या वेळी शाह यांनी मालिकेतील कलाकारांशी संवादही साधला.



    यावेळी या मालिकेतील प्रमुख अभिनेत्रींपैकी एक हेमल इंगळे हिने आपली ओळख करून दिली. अमित शहांनी तिला विचारले की ती कुठली आहे? हेमल इंगळे कोल्हापूर म्हटल्यावर शाह म्हणाले, अरे वा! माझी सासरवाडी कोल्हापूरची आहेत. त्यांनी निर्मात्यांना सल्ला दिला की अशा आणखी चित्रपट आणि मालिका अज्ञात नायकांवर बनवल्या पाहिजेत.

    And Amit Shah said to the actress, you are from Kolhapur, that is my in-laws place

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे