• Download App
    प्रेमाबरोबरच देशाने जोडेही मारले: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे मत । Along with love, the country also kills couples: Congress leader Rahul Gandhi's opinion

    प्रेमाबरोबरच देशाने जोडेही मारले: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे मत

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशाने मला केवळ प्रेमच दिले नाही, तर देशानेही माझ्यावर जोडे मारले, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सांगितले. Along with love, the country also kills couples: Congress leader Rahul Gandhi’s opinion

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते एका पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, “देशाने मला केवळ प्रेम दिले नाही तर देशाने मला ‘ जोडे’ मारले आहेत.”



    ते पुढे म्हणाले, “मला वाटलं की असं का होतंय, मग उत्तर मिळालं, देश मला शिकवू इच्छितो. देशानं मला जे प्रेम दिलं ते माझ्यावर ऋण आहे,” असे राहुल गांधी म्हणाले.

    Along with love, the country also kills couples: Congress leader Rahul Gandhi’s opinion

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Phaltan : माझ्या लेकीच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? महिला डॉक्टरच्या वडिलांचा संताप, SIT चौकशीसह प्रकरण बीड कोर्टात चालवण्याची मागणी

    Central Govt : केंद्राची आठव्या वेतन आयोगाला मान्यता; 1 जानेवारीपासून लागू होऊ शकतो, 50 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना फायदा