वृत्तसंस्था
नवी दिल्ली : एअर इंडिया कर्मचाऱ्यांना देणार टप्प्याटप्प्याने पूर्ण वेतन देणार आहे. कोरोना नियंत्रणात आल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. Air India will Full pay to its employees in phases
कोविड-१९ प्रकरणांमध्ये झालेल्या घसरणीतून विमान वाहतूक क्षेत्र सावरत आहे. त्यामुळे एअर इंडिया टप्प्याटप्प्याने आपल्या कर्मचार्यांना कोरोना पूर्वी जे वेतन दिले जात होते. ते आता देणार आहे.
कंपनीच्या दस्तऐवजानुसार, साथीचा रोग सुरू झाल्यानंतर विमानाचा उड्डाण भत्ता, विशेष वेतन आणि वैमानिकांचा बॉडी भत्ता अनुक्रमे ३५ %, ४०% कमी करण्यात आला.