• Download App
    युक्रेनला गेलेले एअर इंडियाचे AI1947 विमान अर्ध्या वाटेवरूनच दिल्लीला माघारी, नागरिकांना सुखरूप आणण्यासाठी गेले होते । Air India AI1947 flight to Ukraine flew back to Delhi halfway, to evacuate civilians

    युक्रेनला गेलेले एअर इंडियाचे AI1947 विमान अर्ध्या वाटेवरूनच दिल्लीला माघारी, नागरिकांना सुखरूप आणण्यासाठी गेले होते

    रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर युक्रेनमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. यासोबतच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनविरुद्धच्या रशियन कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्यांविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, NOTAM मुळे, एअर इंडियाचे AI1947 फ्लाइट अर्ध्या वाटेतूनच दिल्लीला परतत आहे. Air India AI1947 flight to Ukraine flew back to Delhi halfway, to evacuate civilians


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर युक्रेनमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. यासोबतच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनविरुद्धच्या रशियन कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्यांविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, NOTAM मुळे, एअर इंडियाचे AI1947 फ्लाइट अर्ध्या वाटेतूनच दिल्लीला परतत आहे.



    एअर इंडियाचे फ्लाइट AI1947 युक्रेनमधील कीव्ह येथे NOTAM (नोटिस टू एअर मिशन) मुळे दिल्लीला परत येत आहे. प्रत्यक्षात युद्ध सुरू झाले आहे. अशा परिस्थितीत आपल्या नागरिकांना (एअर इंडिया युक्रेन) तिथून सुखरूप बाहेर काढण्यासाठी भारताने एअर इंडियाचे विमान पाठवले होते. हे ऑपरेशन इतकं सोपं नव्हतं, कारण युद्धाच्या वातावरणात भारताचं विमान अशा देशात उतरणार होतं जिथे विमान कंपन्यांचा एकही कर्मचारी जमिनीवर नाही. अशा स्थितीत विमान उतरल्यानंतर लगेचच मायदेशी रवाना होणे हे अत्यंत अवघड काम होते, ज्यासाठी केवळ तासाभराचा वेळ देण्यात आला होता.

    Air India AI1947 flight to Ukraine flew back to Delhi halfway, to evacuate civilians

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार