Sunday, 11 May 2025
  • Download App
    चार महिन्यांनी वाढले फक्त पेट्रोल ८० पैशांनी; दर अफाट वाढण्याचा अंदाज ठरला फोल; आर्थिक पंडित तोंडावर पडले । After four months, petrol only increased by 80 paise; The rate was projected to increase exponentially; The financial pundit fell on face

    चार महिन्यांनी वाढले फक्त पेट्रोल ८० पैशांनी; दर अफाट वाढण्याचा अंदाज ठरला फोल; आर्थिक पंडित तोंडावर पडले

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : रशिया युक्रेन युद्ध आणि पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर इंधनाचे दर गगनाला भडतील, अशी आवई उठविणारी मंडळी आज तोंडावर पडली आहेत. कारण पेट्रोल आज केवळ ८० पैशानी महाग झाले आहे. विशेष म्हणजे ही दरवाढ तब्बल चार महिन्यांनी प्रथमच झाली आहे. After four months, petrol only increased by 80 paise; The rate was projected to increase exponentially; The financial pundit fell on face



    केंद्रातील मोदी सरकार निवडणुकीनंतर इंधनाचे दर भरमसाठ वाढविणार आहे, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली. त्यामुळे अनेकांनी गाड्यांच्या टाक्या फुल करून देखील ठेवल्या. परंतु आज पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटरमागे ८० पैशांनी वाढविल्या आहेत.

    After four months, petrol only increased by 80 paise; The rate was projected to increase exponentially; The financial pundit fell on face

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!