• Download App
    कोरोना लसीचा सर्व राज्यांना पुरेसा पुरवठा, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची माहिती Adequate supply of corona vaccine to all states, Information by Union Health Minister Dr. Harsh Vardhan

    कोरोना लसीचा सर्व राज्यांना पुरेसा पुरवठा, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची माहिती

    Adequate supply of corona vaccine to all states, Information by Union Health Minister Dr. Harsh Vardhan

    देशात कोरोना लसीचा तुटवडा नाही. सरकार सर्व राज्यांना कोरोना लस उपलब्ध करत असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे उत्पादनही वाढवण्याच्या सूचना दिल्याची माहिती त्यांनी दिली. Adequate supply of corona vaccine to all states, Information by Union Health Minister Dr. Harsh Vardhan


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशात कोरोना लसीचा तुटवडा नाही. सरकार सर्व राज्यांना कोरोना लस उपलब्ध करत असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे उत्पादनही वाढवण्याच्या सूचना दिल्याची माहिती त्यांनी दिली.

    हर्ष वर्धन म्हणाले, ज्या 7 कंपन्या रेमडेसिव्हीरचं उत्पादन करत होत्या, त्यांनी उत्पादन कमी गेल्यामुळे तुटवडा जाणवत होता. पण या कंपन्यांना उत्पादन वाढवण्याबाबत निर्देश दिले आहेत. तसंच रेमडेसिव्हीरचा काळाबाजार करणाऱ्यांनाही इशारा दिला आहे.



    ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया रेमडेसिव्हीरचा काळाबाजाराबाबत आलेल्या कोणत्याही तक्रारीवर तातडीने कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. जे लोक मुद्दाम रेमडेसिव्हीरचा तुटवडा निर्माण करत आहेत. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जावी.

    देशातील विविध राज्यात कोरोना लसीचा तुटवडा जाणवत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. महाराष्ट्रातही कोरोना लसीचा मोठा तुटवडा निर्माण झाल्यानं अनेक लसीकरण केंद्र बंद करावी लागल्याचा आरोप केला जात होता. मात्र, डॉ. हर्ष वर्धन यांनी हे आरोप फेटाळले असून लसीचा पुरवठा सुरळित असल्याचे सांगितले.

    Adequate supply of corona vaccine to all states, Information by Union Health Minister Dr. Harsh Vardhan

    Related posts

    Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज