• Download App
    डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध दिल्यास खबरदार ; औषध प्रशासन राज्यमंत्री यड्रावकर यांचे आदेश action against who will give medicine without doctor prescription

    डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध दिल्यास खबरदार ; औषध प्रशासन राज्यमंत्री यड्रावकर यांचे आदेश

    वृत्तसंस्था

    औरंगाबाद : शहरातील औषध विक्री दुकानात डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय गोळ्यांची विक्री होत आहे. याची गंभीर दखल घेतली गेली असून, त्कडक कारवाईचे आदेश प्रशासनास दिले आहेत, असे अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले. action against who will give medicine without doctor prescription



    औरंगाबाद शहरात मेडिकलमध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गोळ्यांची विक्री होत आहे. त्यामुळे त्यांनी गा आदेश काढला आहे

    राज्यमंत्री  यड्रावकर म्हणाले की, काही व्यक्तींकडून नशेसाठी  Nitrosun (Nitrazepam Tablet) या झोपेच्या गोळ्यांची तसेच इतर औषधांची डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय खरेदी होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्याअनुषंगाने सह आयुक्त (औषधे), औरंगाबाद विभाग यांना संबंधितावर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

    action against who will give medicine without doctor prescription

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi : मायावतींना धमकावल्याबद्दल राहुल गांधी- उदित राज यांना नोटीस; बदायूं न्यायालयात बोलावले

    India Union Budget 2026 : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारीपासून होण्याची शक्यता; 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प

    Asaduddin Owaisi : एक दिवस हिजाब घालणारी महिला पंतप्रधान बनेल; MIMच्या असदुद्दीन ओवैसी यांचा विश्वास; अजित पवारांवर साधला निशाणा