वृत्तसंस्था
पुणे : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात सात ठिकाणी सोमवार ते गुरुवार दरम्यान दिवस-रात्र सलग ७५ तास कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम सुरू आहे. जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी सोमवारी मध्यरात्री काही लसीकरण केंद्रांना अचानक भेट देऊन उपक्रमाची खात्री करून घेतली. 75 hours vaccination campaign day and night in Pune district; Corona vaccine is being given in seven places
जिल्ह्यातील शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी मिशन कवच कुंडल अभियान हाती घेतले आहे. याचा एक भाग म्हणून जिल्ह्यात सात ठिकाणी दिवस-रात्र सलग ७५ तास लसीकरण मोहिम सुरू आहे. यामध्ये बारामती, दौंड, हवेली, खेड आणि मुळशी तालुक्यात हे लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे.
कामगार, नोकरदार लोकांना रात्रीच्या लसीकरणाचा लाभ होतो. ‘मिशन कवच कुंडल’ कोविड लसीकरण मोहिमेचे आयोजन केले. ही मोहीम जोरदारपणे सुरु आहे.
75 hours vaccination campaign day and night in Pune district; Corona vaccine is being given in seven places
महत्त्वाच्या बातम्या
- देशात अनेक ठिकाणी जीमेल सेवेत व्यत्यय, युजर्सना लॉगिन आणि प्रवेशात अडचण, सोशल मीडियावर #GmailDown ट्रेंडिंगवर
- Retail Inflation : सप्टेंबर महिन्यात सर्वसामान्यांना महागाईपासून मिळाला दिलासा, किरकोळ महागाई दर 4.35 टक्क्यांवर
- Coal Shortage : कोळशाच्या कमतरतेमुळे महाराष्ट्रात वीज कमी पडू देणार नाही, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची ग्वाही, ग्राहकांना काटसरीने वीज वापराचे आवाहन
- Coal Crisis : केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, “आम्ही राज्यांना कोळशाचा साठा वाढवण्यास सांगितले होते, पण त्यांनी तसे केलेच नाही!”
- हवाई प्रवासासंदर्भात मोठा निर्णय, देशांतर्गत उड्डाणांवरील निर्बंध हटवले, आता 100 टक्के प्रवासी क्षमतेला मुभा