• Download App
    जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत ३ दहशतवादी ठार, १ शरण । 3 terrorists killed, 1 surrendered in Jammu and Kashmir clashes

    जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत ३ दहशतवादी ठार, १ शरण

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील शॉपिया जिल्ह्यात दहशतवादी आणि भारतीय लष्कराचे जवान यांच्यामध्ये उडालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले असून एकाने शरणागती पत्करली आहे. 3 terrorists killed, 1 surrendered in Jammu and Kashmir clashes



    दक्षिण काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील कनिगम भागात गुरुवारी सकाळी ही चकमक उडाली.
    जम्मू काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार दक्षिण काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात असणाऱ्या कनिगम क्षेत्रात काही दहशतवादी असल्याची माहिती त्यांना मिळाली. दहशतवाद्यांनी गोळीबार केला. सुरक्षा दलांनीही गोळीबार केला. त्यात तौसिफ अहमद नावाच्या दहशतवाद्यानं शरणागती पत्करली, तर उरलेले तिघे ठार झाले आहेत.

    3 terrorists killed, 1 surrendered in Jammu and Kashmir clashes

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    yogi adityanath : मणिकर्णिका वादावर योगी म्हणाले- काशीला बदनाम करण्याचा कट; AI व्हिडिओमुळे काँग्रेसने दिशाभूल केली, त्यामुळे मला यावे लागले

    Sambit Patra : भाजपने म्हटले-₹10 हजारात बांगलादेशी-रोहिंग्यांना नागरिकत्व देत आहेत ममता, म्हणूनच ईडीच्या धाडीने घाबरल्या

    Modi : मोदी म्हणाले- TMC घुसखोरांना मतदार बनवत आहे; यांना वसवून गरिबांचा हक्क हिरावला जात आहे, भाजप यांना देशाबाहेर काढेल