• Download App
    पश्चिम बंगालमध्ये भीषण ट्रक अपघातात १८ जणांचा मृत्यू ; अंत्यसंस्कारासाठी जाताना दुर्घटना । 18 killed in West Bengal truck crash Accident on the way to the funeral

    पश्चिम बंगालमध्ये भीषण ट्रक अपघातात १८ जणांचा मृत्यू ; अंत्यसंस्कारासाठी जाताना दुर्घटना

    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भीषण ट्रक अपघातात १८ जणांचा शनिवारी मृत्यू झाला. काही लोक अंत्यसंस्कारासाठी मृतदेह ट्रकमधून घेऊन जात असताना ही दुर्घटना घडली आहे. 18 killed in West Bengal truck crash Accident on the way to the funeral



    उत्तर परगणा येथील बागडा येथून २० पेक्षा अधिक लोक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ट्रकमधून घेऊन जात होते. ट्रक नादिया जिल्ह्यातल्या हंसखळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आला. तेव्हा फुलबारी येथे रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला त्याने जोरदार धडक दिली. त्यात १८ जण दगावल्याचे वृत्त असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

    18 killed in West Bengal truck crash Accident on the way to the funeral

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट