• Download App
    आसाममध्ये वादळामुळे हाहाकार , १४ जणांचा बळी १२ हजार घरे, झाडे सुध्दा झाली उद्ध्वस्त । 14 killed in Assam storm 12,000 houses and trees were destroyed

    आसाममध्ये वादळामुळे हाहाकार , १४ जणांचा बळी १२ हजार घरे, झाडे सुध्दा झाली उद्ध्वस्त

    वृत्तसंस्था

    गोहती : आसाममध्ये वादळ, पावसामुळे हाहाकार उडाला असून १४ जणांचा बळी गेला आहे. १२ हजार घरे आणि झाडे सुध्दा उद्ध्वस्त झाली आहेत.
    14 killed in Assam storm 12,000 houses and trees were destroyed

    आसाम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळामुळे दोन दिवसांत १४ लोकांचा मृत्यू झाला आणि १२ हजार घरे उद्ध्वस्त झाली.



    दिब्रुगडमध्ये ५, बारपेटा ३, गोलपारा १, बक्सा २ आणि तिनसुकियामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. १२ जिल्ह्यांतील २१ हजार लोकांना या वादळाचा फटका बसला आहे.

    14 killed in Assam storm 12,000 houses and trees were destroyed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    बैल गेला, झोपा केला; जनसुरक्षा विधेयक संमत झाल्यानंतर माओवाद्यांच्या नादी लागून काँग्रेसने self goal करून घेतला!!

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न