वृत्तसंस्था
कोलंबो : श्रीलंकेतील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतातून पाठविण्यात आलेला ११ हजार मेट्रिक टन तांदूळ मंगळवारी कोलंबोला पोहोचला. गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेतील अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. 11,000 metric tons of rice arrives in Sri Lanka; India’s aid to Sri Lanka in crisis
महागाई आणि उपासमारी यामुळे जन उद्रेक झाला होता. त्यानंतर श्रीलंकेने भारताकडे मदतीची मागणी केली होती.
श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तांनी सांगितले की सिंहली नववर्षाच्या उत्सवापूर्वी तांदूळ चेन ग्लोरी या जहाजाने कोलंबोला पोहोचला.
उच्चायुक्तांच्या म्हणण्यानुसार, “भारताने गेल्या आठवड्यात श्रीलंकेलाही १६ हजार मेट्रिक टन तांदूळ पुरवठा करण्यात आला.”
11,000 metric tons of rice arrives in Sri Lanka; India’s aid to Sri Lanka in crisis
महत्त्वाच्या बातम्या
- Raj Thackeray : नाही गांभीर्याने पाहण्याची गरज तरी… उत्तर सभेनंतरही प्रत्युत्तरी लळिते थांबेनात…!!
- जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक : भारतीय सैन्याची कारवाई
- लग्न लावले पण नव्या नवऱ्याची नसबंदी केली, कॉँग्रेसने माझी अशीच केली अवस्था, हार्दिक पटेल यांची पक्षावर टीका
- राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांचे जंगलराज, भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या यांचा आरोप
- निवडणुकीत पडला म्हणून काँग्रेस उमेदवार जनतेला गाण्यात म्हणाला गद्दार
- माझ्या भीमा, तू उद्धरली माझ्यासारखीच कोट्यवधी कुळे…