वृत्तसंस्था
मुंबई : अभिनेत्री आणि फोटोग्राफर यांचे विशेष असे नाते आहे. त्याची एक गंमत अशीच अभिनेत्री कंगना बाबत घडली आहे. घराजवळ घिरट्या घालणाऱ्या एका फोटोग्राफरला तिने आता रोज येशील का?, अशा शब्दात फटकारले आहे. Will you come every day now? : Kangana asked the paparazzi
अभिनेत्री कंगनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये ती तिच्या घराबाहेर उभ्या असलेल्या पापाराझीला (फोटोग्राफरला)
फटकारताना दिसत आहे. जेव्हा पापाराझींनी फोटोसाठी पोज देण्यास सांगितले तेव्हा कंगना म्हणाली, “अरे! आता रोज येणार का? थांब.” विशेष म्हणजे कंगना ‘लॉक अप’ हा रिअॅलिटी शो होस्ट करत आहे.
Will you come every day now? : Kangana asked the paparazzi
महत्त्वाच्या बातम्या
- त्या दोघी म्हणतात आम्ही एकत्रच राहणार, पुण्यात समलिंगी तरुणींचा लिव्ह इन करार
- निरपराधांच्या नरसंहारामुळे संताप, रशियाला यूनोच्या मानवी हक्क समितीतून केले निलंबित
- चीनच्या कच्छपि लागून श्रीलंकेत आगडोंब, मानवतावादी भूमिकेतून भारताकडून पुन्हा ७५ हजार मेट्रिक टन इंधन पुरवठा, जीवनावश्यक औषधांचीही मदत
- प्रभाग रचनेचे अधिकार काढून घेणाऱ्या आणि निवडणुकीची प्रक्रिया रद्द ठरविणाऱ्या कायद्यांना सर्वोच्च आव्हान, महाविकास आघाडी सरकारने केले होते कायदे