• Download App
    मुंबईत गिरणी कामगारांना हक्काचे घर देणार ; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली घोषणाWill give rightful home to mill workers in Mumbai; Housing Minister Jitendra Awhad made the announcement

    मुंबईत गिरणी कामगारांना हक्काचे घर देणार ; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली घोषणा

    आव्हाड म्हणाले की ,जी घरे मुंबई गिरणीच्या जागेची प्राधान्याने पकडण्यासाठी स्वतंत्रपणे सरकारचे वचनबद्ध आहे.Will give rightful home to mill workers in Mumbai; Housing Minister Jitendra Awhad made the announcement


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधान परिषदेत मुंबईत गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी सरकार वचनबद्ध असून त्यासाठी म्हाडा अंतर्गत स्वतंत्र सेल तयार केले जाईल अशी घोषणा केली.

    पुढे आव्हाड म्हणाले की ,जी घरे मुंबई गिरणीच्या जागेची प्राधान्याने पकडण्यासाठी स्वतंत्रपणे सरकारचे वचनबद्ध आहे, लोकांच्या मागण्या एकत्रित करण्यासाठी म्हाडा सेल देखील तयार आहे.पण एक एजंट याचा फायदा घेऊन गिरणी कामगारांना फसवत असल्याचा मुद्दा ही आमदार भाई गिरकर यांनी लक्षात आणून दिला.



    पुढे आव्हाड यांनी सांगितले की ,जमिनीची उपलब्धता हा कठीण विषय असून विविध विभागांशी संपर्क करून जमीन उपलब्ध करून घेतली जात आहे.जमीन उपलब्ध होताच उर्वरित गिरणी कामगारांना घरांचा प्रश्न मार्गी लागेल असेही मंत्री आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

    Will give rightful home to mill workers in Mumbai; Housing Minister Jitendra Awhad made the announcement

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadanvis : प्रशासकीय सेवेत महाराष्ट्र राज्य अग्रणी!

    ‘खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने’ मागील वर्षात १.७० हजार कोटींपेक्षा जास्त केला व्यवसाय

    Zeeshan Siddiqui झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी; 10 कोटींची मागितली खंडणी